वास्तविक मराठीत अशी प्रथा नाही, परंपरा नाही, रीत नाही.
परंतु चांगदेवजी कुठले ऐकायला!
त्यांनी एक कोरडीगंभीर चांगदेवपाटिलकी करून बातमीची उठाठेव केलीच.
अपेक्षेनुसार यावर फार काही प्रतिक्रिया येणार नव्हत्याच.
त्या आल्या नाहीतच.
कारण की आपण सगळे श्रमिक पत्रकार असल्याने आपण बातमी लिहिणार, बातमी तपासणार, पाने लावणार की बातमीच्या संकल्पनेवर कॉमेन्टा टाकत बसणार? काय अन्य व्यवहार नाहीत काय आपणांस?
परंतु चांगदेवजी कुठले समजायला!
या लेखाचीही एक गंमतच झाली. आमच्या एका अनामवीरास वाटले की हा लेख वाहिन्यांवर आक्षेप घेणाराच आहे. त्यामुळे आमचे चांगदेवजी चांगलेच खट्टू वगैरे झाले. त्या भरात त्यांनी आणखी एक कोरडागंभीर लेख लिहिला.
यावेळी मात्र ती चांगदेवपाटिलकी आम्ही सहयोगी बातमीदारवर देत आहोत. तेथे (झालीच तर) या विषयावर आपण चर्चाबिर्चा करू यात. नाहीतर आपले चाललेलेच आहे बातम्या देणे, बातम्या तपासणे, पाने लावणे वगैरे आणि इत्यादी.
(Posted by बापू आत्रंगे, दि. २२ मार्च २००९)
6 comments
भान्डा लेको
बापू, तुपल्याकडून तो खांडेकरजी यांचा लावण्यात आलेला लेख मपल्याला लय आवडला.
लेको, त्यांनी तेव्हा(लोकसत्तेत असताना)असलेल्या आपल्या मतांना शॅमेलियन सरड्याप्रमाणे आता कशी काय बरे बदलली (गेल्याच महिन्यांपूर्वी लिहिलेल्या लोकसत्तेतल्या लेखांतून दिसली.)
त्यांची अवस्था तो लेख वाचताना कशी बरे झाली असेल यावर कुणी आँस्कर विनरी चित्रपट बनवावा.
खुद्द हा
लेख माझा वाचून
त्यांचा चेहरा भलताच बदलला म्हणे.
मग त्यांनी कळते समजते लिंक ओपन होऊ नये अशासाठी विंजिनीयर (इंग्रजीत- अभियंते) यांना
विनवणी केल्याचे कळते- समजते.
ब्लॉगवरचा लेख माझा चैनलमध्ये कुण्णी कुण्णी बरे नसेल वाचला अशी त्यांनी चांगली स्वप्ने पडत असल्याचेही कळते- समजते.
- गेल्या महिन्यातल्या जट्रेत हरवलेला
(टोच्या बोबडे)
ala re apla tochya ala... ata kothe jau nako bare... ata na aplayakde mothi jatra bharli ahe.. tyat aple barch lok harvale ahet.. tu kote jau nako bare...
bhavani mala mahit ahe shevatli tuch ahes.
navane ye ki.
- chakrasod swami
(mahableshwarjawalchya par gavatun)
Post a Comment
मागील लेख
-
▼
2009
(49)
-
►
January
(13)
- ब्लॉगची फुलली बाग!
- पौषसहलीचे कवित्व
- स्वातंत्र्य, संपादक आणि हाय हल्ला!
- कळते-समजते वाचलात?
- आमची साहित्यिक जबाबदारी
- पुन्हा एकदा (शॅडो) सकाळ!
- पुरस्कार जिवाला लावी पिसे...
- एका बातमीचे भजे!
- आमची शोधपत्रकारिता आणि बापूचा आत्रंगी आजार
- नावात काय असते?
- निवेदन
- पत्रपोळ्यानिमित्ताने मागे-पुढे वळून पाहताना...
- काही संकल्पचित्रे
-
►
January
(13)
कळते समजते
मीडियाविषयक पहिला मराठी बातमीब्लॉग
कळते-समजते
मीडियातील घटना आणि घडामोडींच्या बातम्यांसाठी...
याशिवाय यात आहेत
मराठी ऑनलाइन वृत्तपत्रे
महत्त्वाच्या पत्रांतील एडिट-ऑपेडवरील लेख
मीडिया विषयक खास लेख
आणि
मराठी पत्रकारांचे ब्लॉग्ज
या सगळ्यांच्या लिंक्स.
कळते-समजते!
सहयोगी बातमीदार
-
वागळे, आयबीएनवरील हल्ला आणि पत्रकारिता - साधारणत: दीड वर्षापूर्वी आयबीएन लोकमत सुरू झाले. त्यावेळी वागळे आणि सरदेसाई असे दोन दमदार चेहरे, वेगळे कार्यक्रम, नेमकेपणा इ. मुळे मीदेखील आयबीएनचा फॅन झा...3 days ago
Live Traffic Feed

This work is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-Share Alike 3.0 Unported License.
A-Cidic
Communications, Mumbai
(ए-सिडिक कम्युनिकेशन्स,
मुंबई)
Mail to - blogeditor.acidic@gmail.com

