ज्येष्ठ पत्रकार सुभाष नाईक यांनी घेतलेली नाशुआ टेलिग्राफचे बातमीदार मायकल ब्रिंडले यांची मुलाखत वाचा कळते-समजतेवर.

This entry was posted on 9.3.09 at 13:12 . You can follow any responses to this entry through the comments feed .

3 comments

Anonymous  

Great. It means we do not get the journalist/reporters in India to be interviewed. Still we have a attraction of white skin irrespective their experience. Apan ata ase samajayache ka ki bhartata ata tya todiche batamidar, reporter , journalists nihi?

March 9, 2009 5:44 PM

अंहं. तसं मुळीच नाही. यात कोणत्याही प्रकारचा वर्णवंशजातधर्मप्रांतदेश यांचा विचार केलेला नाही. ही मुलाखत देण्याचे एकच कारण - की समस्तांस कळावं - त्यांचं आणि आपलं सेम असतं.
आपल्याकडेही अशीच मूल्ये जपत पत्रकारिता करणारे अनेक बातमीदार अजूनही आहेत. हे आम्ही स्टयांप्पेरावर लिहून देण्यास तैयार आहोत. मेहरबानांस जाहीर व्हावे, ही विनंती.

March 9, 2009 6:58 PM
Omkar Parkhi  

मला हे कुठे पोस्ट करायचा ते कळले नाही.
http://www.ezinemart.com/epaper.aspx
आपणा सर्वांना ही लिंक उपयोगी पडेल ही अपेक्षा.

March 10, 2009 2:18 PM

Post a Comment