क्षमस्व!  

काही वैयक्तिक अडचणी, थोडासा आळस,
काही इंटरनेटच्या समस्या आणि आमच्या सहका-यांचे दौरे
आदी कारणांमुळे बातमीदार गेले काही दिवस अपडेट होऊ शकला नाही.
याबद्दल आम्ही मनापासून माफी मागतो.
पण येत्या पावणेदोन दिवसांत हे प्रश्न संपतील
आणि बातमीदारचा गाडा रुळावर येईल.
प्रॉमिस!!
- ब्लॉगएडिटर

This entry was posted on 2.3.09 at 13:56 . You can follow any responses to this entry through the comments feed .

7 comments

Anonymous  

Bapucha Oscar cha hangover gela nahi..kadachit bapu slumdog chya anandat hatbhatti marli kaay ..? ase karu naka. press conference la bharichi savay aste..padarmod kartana ekdam deshiwad nako..

March 2, 2009 3:02 PM
kallu kolhapure  

Anonymous he tar aplech anubhav distat.... comment taktanahi ghetleli diste

March 2, 2009 6:24 PM
Anonymous  

koni kaay ghetali, ya peksha Bapu courtachya adeshala ghabarale tar nahit na he paha.

March 2, 2009 7:20 PM

डियर बातमीदार,पहिली वेळ तुमचे ब्लाग वर आला छान वाटतय देवनागरी लिपि बघुनच....
कदाचित तुम्ही पण नवी मुंबई मध्ये राहतात, मी पनवेल ला रहतो....
एकदा भेटूया छोटी शी ब्लागर मीट होऊ द्या...
डा.रूपेश श्रीवास्तव
भड़ास
आयुषवेद

अर्धसत्य

March 3, 2009 10:18 AM

रा. रा. कल्लू कोल्हापुरे व अनामवीरहो, केवढा बरे हा संशयकल्लोळ! येतोय ना आम्ही...

रा. रा. डॉ. रुपेश श्रीवास्तवजी,
आपण नक्की भेटू यात एकदा.
मध्यंतरी पुण्यात ब्लॉगिंग परिसंवाद झाला, त्याचे वृत्त कळते-समजतेवर दिले आहे. तुम्हांस त्यात रस असेल असे वाटले म्हणून लिहिले.
- बापू

March 3, 2009 10:36 AM
Anonymous  

bhankas band padli te chan zale

March 3, 2009 8:07 PM
Anonymous  

Bapu pavne don divas sample.

March 4, 2009 12:44 PM

Post a Comment