राजमान्य राजेश्री बापू आत्रंगे हे ब-यापैकी बरे झाले आहेत. लवकरच ते बातमीदारच्या सेवेत दाखल होत आहेत. या दरम्यान, अनेकांनी ईमेल आणि कॉमेन्टच्या माध्यमातून त्यांची चौकशी केली. बापूंना नेमका आजार काय झाला असावा, याबाबतही सध्या चर्चा सुरु असल्याचे कळते. बन्या बेरके यांचा असा दावा आहे, की त्यांना तो आजार नेमका समजलेला आहे. सादर करीत आहोत बन्या बेरके यांनी केलेले स्टिंग ऑपरेशन...
वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
आमची शोधपत्रकारिता आणि बापूचा आत्रंगी आजार
- ब्लॉगएडिटर, ए-सिडिक कम्युनिकेशन्स, मुंबई)

This entry was posted on 10.1.09 at 13:16 . You can follow any responses to this entry through the comments feed .

1 comments

सोन्याबापू खोकरे  

वा रे बन्या बापू, चांगलं बनविता की राव तुम्ही. म्हणजे तुम्ही चॅनलमधले दिसता. स्टीँग आॅपरेशन केलं म्हणता.... जमलं जमलं स्टींग आॅपरेशन जमल अगदी चॅनलवाल्यांसारखं. आम्ही आपलं आयबीएन लोकमत चॅनल पहात बसलो होतो, म्हटलं मिखीलरांवाना काय बातमी मिळते का ते कळेल. पण त्या आधी तुम्हीच ब्रेक केली राव बातमी. पण आता मिखिल रावांना आजचा सवालमध्ये बापूंचा आत्रंगी आजार घ्यायला काय हरकत आहे?

सोन्याबापू खोकरे

January 12, 2009 10:55 AM

Post a Comment