मित्रहो,
राजमान्य राजेश्री बापू आत्रंगे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यामुळे ते ब्लॉगपोस्ट लिहू शकले नाहीत. आणखी दोन दिवस तरी त्यांचा लेख येण्याची शक्यता नाही. ते लिहू लागताच एसएमएस अॅलर्टवर रजिस्टर झालेल्या वाचकांना तसा एसएमएस येईलच.
कळते-समजते आणि सहयोगी बातमीदार हे ब्लॉग मात्र नेहमीप्रमाणेच सुरू राहतील.
आपण सगळेच बापूंना गेट वेल सून म्हणूयात.
धन्यवाद.
आपला,
ब्लॉगएडिटर,
ए-सिडिक कम्युनिकेशन्स, मुंबई
8 comments
रा. रा. बापू, तुमी आजारी पडल्याचे वाचून लई वंगाळ वाटलं. नेमके पत्रपोळ्याच्या मोहरतोवर तुमी कसे काय बुवा आजारी पडले, अशी शंका पण उगीच मनात येऊन गेली. आता हा आजार राजकीय म्हणावा तर तुमी राजकारणात नाहीत. पण तुमी संपादक म्हणून हा आजार संपादकीय म्हणायचा का? आजारी पेपरचे संपदाक पण कधी आजारी पडत नायेत. मग तुमचा ब्लाॅग ठणठणीत असताना तुमी आजारी कसे? नेमका मुंबईवरच अतिरेक्यांनी हल्ला करावा तसा व्हायरस नावाच्या अतिरेक्यांनी तुमाला गाठलं की, काय? त्या मागं कुणाचा हात तर नाय ना? आपली शंका आली म्हणून इचारलं. बाकी आजारपणाची माहिती देण्याची तुमची पद्धत एकदम आवडली. नाही तर संपाजक कधी असे सांगतो का मी आजारी हाये म्हणून, अथार्त अग्रलेख वाचल्यावर वाचकांना कळतं ते. काही संपादकांच्या बाबतीत मात्र हेही अवघड होऊन जाते. असो, आजाराच स्वरुप तेवढं सांगायचं राहीलं. पुढच्या येळला आवश्य सांगा... आन सवार्त महत्त्वाचा लवकर बरं व्हा. आमी वाट पाहतोय.
भंकस
बापू,
तुम्ही आजारी पडल्याचे वाचून बरे वाटले नाही.
लवकर बरे व्हा.
पण तुम्हाला नेमका आजार तरी काय झालाय?
फॅमिली डॉक्टरकडे गेलात की नाही?
औषधे घ्या... तूपरोटी खा.. चांगले बरे व्हा आणि चांगले बरे लिहा.
आमच्या सगळ्या क्लासतर्फे तुम्हाला शुभेच्छा.
atata tun kan udi marun yal bapu
paha. be positve.
suhani mamichya classcha tari vichar kara.
aplya dnyan kamalacha sparsha navya pidhila khup aavashyak ahe.
so hazar fule fulu dya.
tumchyawani.
ani गेट वेल सून.
- tochya bobade
Arechcha! Tikade Tokekar aajaari padale, ikade Bapu! Vilakshan yogaayog!
Aso. Lavkar bare vha... doghehi!
Post a Comment
मागील लेख
-
▼
2009
-
▼
January
- ब्लॉगची फुलली बाग!
- पौषसहलीचे कवित्व
- स्वातंत्र्य, संपादक आणि हाय हल्ला!
- कळते-समजते वाचलात?
- आमची साहित्यिक जबाबदारी
- पुन्हा एकदा (शॅडो) सकाळ!
- पुरस्कार जिवाला लावी पिसे...
- एका बातमीचे भजे!
- आमची शोधपत्रकारिता आणि बापूचा आत्रंगी आजार
- नावात काय असते?
- निवेदन
- पत्रपोळ्यानिमित्ताने मागे-पुढे वळून पाहताना...
- काही संकल्पचित्रे
-
▼
January
कळते समजते
मीडियाविषयक पहिला मराठी बातमीब्लॉग
कळते-समजते
मीडियातील घटना आणि घडामोडींच्या बातम्यांसाठी...
याशिवाय यात आहेत
मराठी ऑनलाइन वृत्तपत्रे
महत्त्वाच्या पत्रांतील एडिट-ऑपेडवरील लेख
मीडिया विषयक खास लेख
आणि
मराठी पत्रकारांचे ब्लॉग्ज
या सगळ्यांच्या लिंक्स.
कळते-समजते!
Live Traffic Feed

This work is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-Share Alike 3.0 Unported License.
A-Cidic
Communications, Mumbai
(ए-सिडिक कम्युनिकेशन्स,
मुंबई)
Mail to - blogeditor.acidic@gmail.com

